ग्रामपंचायत चिखली
ता. शिराळा, जि. सांगली - ४१५४०८
"स्मार्ट व्हिलेज, एम्पावर्ड पीपल"नळजोडणी, पाणी साठवण आणि नियमित गुणवत्ता तपासणी.
मुख्य रस्ते, अंतर्गत गल्ल्या, गटार नूतनीकरण.
सौर स्ट्रीटलाइट्स आणि वीज वितरण देखभाल.
प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व नियमित आरोग्य शिबिरे.
शाळा, अंगणवाडी केंद्रे आणि महाविद्यालय.
मैदान, सभागृह आणि कार्यक्रमासाठी जागा.